आपले विचार आचार
- स्त्री कितीही शिकली असली किंवा प्रगत झाली असली तरी चूल आणि मूल हे मानणारी संस्कृती तिचा पाठपुरावा सोडणार नाही.
- आयुष्य आहे उतार चढण दिशा आणि वळण. कधी सुखाची पुरणपोळी तर कधी दुख्खाचे वरण.कधी शिखर यशाचा तर कधी मातीची सर. आयुष्य उतार चढण दिशा आणि वळण. कुठे श्रीमंती तर कुठे गरिबीची झळ. कुठे पाऊस काळ्या पैशाचा तर कुठे उपाशी मरण. आयुष्य उतार चढण दिशा आणि वळण. कुठे छत काड्यांचं कुठे ना पडे उन्हाचीही सर. आयुष्य उतार चढण दिशा आणि वळण.
No comments:
Post a Comment